Guest guest Posted June 27, 2012 Report Share Posted June 27, 2012 लहानपणी चिखलात खेळायची मजा पण काही औरच होती... कारण तेंवà¥à¤¹à¤¾ à¤à¤•à¤®à¥‡à¤•à¤¾à¤‚वर चिखल फेकणं हा केवळ à¤à¤• खेळ होता... कारण लहानपणी चिखल फकà¥à¤¤ चिखलच होतं ... मोठेपणीच ‘चिखल’ वेगळं... चिखल कसलं ते.. दलदलच ती... मोठेपणी चिखलात पडलो की दà¥à¤¸à¤°à¥à¤¯à¤¾à¤²à¤¾à¤ªà¤£ चिखलात पाडणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ घाई... ....कारण ‘चिखल फेकणे’ या विशेषणाचे किती पैलू असतात हे मोठेपणी कळलेलं.. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ à¤à¤•à¤®à¥‡à¤•à¤¾à¤‚वर या न तà¥à¤¯à¤¾ कारणाने चिखलफेक करत राहायची... या चिखलफेकी मधे ही मोठी माणसं à¤à¤µà¤¢à¥€ गà¥à¤‚तून जातात की आपण मोठे आहोत हेच ते विसरतात... अगदी लहान पोरांचà¥à¤¯à¤¾ पण पà¥à¤¢à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚चं वागणं.. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ चिखल फेकलं ना मग मी पण तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤µà¤° चिखल फेकणार... चालà¥à¤¦à¥à¤¯à¤¾ लेकहो !!!! अजून काय बोलणार !!!! --  जे आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ हवं असतं, ते आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ कधी मिळत नसतं, कारण जे आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ मिळतं, ते आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ नको असतं, आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ जे आवडतं, ते आपलà¥à¤¯à¤¾à¤•à¤¡à¥‡ नसतं, कारण जे आपलà¥à¤¯à¤¾à¤•à¤¡à¥‡ असतं, ते आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ आवडत नसतं, तरीही आपण जगतो आणि पà¥à¤°à¥‡à¤® करतो, याचंच नाव 'आयà¥à¤·à¥à¤¯' असतं...! Quote Link to comment Share on other sites More sharing options...
Recommended Posts
Join the conversation
You are posting as a guest. If you have an account, sign in now to post with your account.
Note: Your post will require moderator approval before it will be visible.